

आयुष्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र जो दारू पिणारा असतो किंवा विविध प्रकारच्या नशा करणारा असतो त्याला खोट बोलायला दहा हजार कारणे मिळतात कोणाची आई गेली म्हणून दारू प्यायली कोणाची वडील गेले म्हणून दारू प्यायली आज पगार जास्त झाला म्हणून दारू प्यायली आज पगार नाही झाला म्हणून दारू प्यायली आज बॉस काहीतरी बोलला म्हणून दारू प्यायली असे विशिष्ट प्रकारचे त्यांना कारण लागतात आणि ते दारूकडे हा एक आजार असून त्या आजारात गुरफटत जातात त्यांनाही समजत नाही की आपण किती खोटं बोललं जातंय आपल्याकडं आणि ते वारंवार वारंवार खोटं बोलत जातात आणि वारंवार वारंवार त्यांच्या हातात दारू येते आपण आयुष्य व्यसनमुक्ती केंद्रात ना त्यांच्याकडून पूर्णपणे यादी करून घेतो की तुम्ही कुठल्या कुठल्या कारणानुसार दारू पेल्यात आणि हे कारण ते दारू पिण्यासाठी योग्य होतं का आणि हे त्यांच्याकडं नाहीयेत आणि हाच तर आयुष्य वेसन मुक्ती केंद्रा चा खरा कार्यक्रम आहे की त्यांच्याकडून त्यांची खरं काय ते मनातून काढून घेणे आणि ते काय वारंवार वारंवार दारूकडे जात आहेत त्याची यादी करणं मग त्यांना पण सोपं जातं या दारूचं बाहेर पडण्यासाठी अंकुश आपटे : 9028158194 सेंटर नंबर : 9579497352
We hate spam too.